Browsing Category

महाराष्ट्र

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप; अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेनंतर राज्यात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी…
Read More...

पावसाळ्यात कोकणात फिरायला जायचं? मग ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या

कोकण हा भारतातील महाराष्ट्र राज्याचा किनारी विभाग आहे. हा 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे. कोकणात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी जिल्ह्यांचा समावेश होतो. तथापि, कोकण हे केवळ उष्णकटिबंधीय समुद्रकिनारे असलेले पर्यटन क्षेत्र नाही तर हिरवळ,…
Read More...

कार पुलावरुन थेट रेल्वे रुळावर कोसळली, वाहनाचा झाला चक्काचूर

राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वी भीषण रस्ता अपघात झाला होता. या अपघातात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, वर्धा-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर भीषण अपघात झाला आहे. येथे बोरखेडी शिवारातील रेल्वे ओव्हरपुलावरून एक कार खाली पडली.…
Read More...

आदित्य ठाकरेंचा खास मित्र शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला आज मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे नेते राहुल कानाल यांनी आता शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.…
Read More...

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या  झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्घटनेतील…
Read More...

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसला भीषण आग, 26 प्रवासी जीवंत जळाले

बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला आहे. येथे एका बसला लागलेल्या आगीत 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारण्यामधील अडथळे दूर करणार – उपमुख्यमंत्री

बीड : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये सर्वोत्तम असे स्मारक उभारण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरील याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणण्यात आले आहे. उच्च न्यायालयात पर्यावरण पूरक काम…
Read More...

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन…
Read More...

सुशांत आत्महत्या प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी दिला सर्वात मोठा अपडेट…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. अभिनेता 14 जून 2020 रोजी त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते या…
Read More...

मुंबईत चालत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोडजवळील लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री काही कामासाठी चर्नी रोडला जात असताना ग्रँट रोड स्थानकाजवळ एका…
Read More...