संभोगाच्या आहारी गेलंय का मन? स्वतःची तपासणी करा ‘या’ 10 लक्षणांवरून
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक प्रकारची व्यसनं लोकांच्या मागे लागलेली आहेत. धूम्रपान, मद्यपान, ड्रग्स यांसारख्या व्यसनांविषयी समाजात बरीच चर्चा होते. मात्र, एक असं व्यसन आहे ज्याबद्दल सहसा उघडपणे बोललं जात नाही, ते म्हणजे संभोगाचे व्यसन.…
Read More...
Read More...