पांढरे केस काळे करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा
म्हातारपणी केस पांढरे होणे हे सामान्य आहे. मात्र, कमी वयात केस पांढरे होणे ही चिंतेची बाब आहे. तज्ज्ञांच्या मते, चुकीचा आहार, खराब दिनचर्या आणि तणावामुळे केसांची समस्या उद्भवते. याशिवाय शरीरात व्हिटॅमिन-सीच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.…
Read More...
Read More...