Nora Fatehi: ‘नोरा फतेही’चं मनमोहक सौंदर्य! पहा फोटो
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती लाल सलवार सूटमध्ये दिसत आहे.…
Read More...
Read More...