Kriti Sanon: क्रिती सेनन सुंदर फोटोंनी दाखवली तिची मनमोहक शैली, स्मित हास्याने चाहत्यांना वेड लावले

WhatsApp Group

Kriti Sanon: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या दमदार अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश आउटफिटमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

या फोटोंमध्ये क्रितीने पांढरा रंगाचा पोशाख परिधान केला आहे, ज्यात तिने हलकासा मेकअप केला आहे आणि तिच्या केसांची खास स्टाईल केली आहे. तिच्या आकर्षक स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. या फोटोंना लाखो लोकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

चाहते क्रितीच्या सौंदर्याचे आणि स्टाइलचे कौतुक करताना दिसत आहेत. क्रिती शेवटची फिल्म क्रू मध्ये दिसली होती, हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)