चहलची पत्नी धनश्री वर्माचे नवीन गाणे रिलीज (Watch Video)

WhatsApp Group

LSD 2 या आगामी चित्रपटातील ‘कमसिन कली’ या बोल्ड गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला, आता हे गाणे समोर आले आहे. ज्यामध्ये टोनी कक्कर आणि धनश्रीची जादू पाहायला मिळते. या गाण्यात टोनी कक्कर आणि धनश्री एकदम जबरदस्त दिसत आहेत. हे गाणे टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी गायले असून, त्याचे बोल टोनी कक्कर यानेच लिहिले आहे.

गाण्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढणार आहे. हा चित्रपट 19 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.