महाराष्ट्रातील भाजप महिला नेत्याची मध्य प्रदेशात हत्या, पतीला अटक

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये महाराष्ट्रातील नागपुर येथील भाजप महिला नेत्या सना खान यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सना खान हिच्या पतीसह तिघांना अटक केली आहे. नागपूर पोलीस या तिघांनाही आज न्यायालयात हजर करणार आहेत. नागपूर भाजप…
Read More...

प्रसिद्ध अभिनेत्री,खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास

प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने एका प्रकरणात 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्यांना 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात अभिनेत्रीसह तिचे व्यावसायिक…
Read More...

या शहराला मिळाला जगातील सर्वात प्रदूषित शहराचा दर्जा

जगातील सर्व शहरे गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. अनेक शहरांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की तिथे राहून श्वास घेणेही कठीण झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित…
Read More...

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी

मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे.  या माफीच्या तिसरा टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी…
Read More...

मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर

Supreme Court Grants Bail to Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. मनी लाँड्रिंग…
Read More...

विराट कोहली इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानावर जितका लोकप्रिय आहे तितकाच तो त्याच्या चाहत्यांमध्येही आहे. इंस्टाग्रामवर त्याची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय आहे. Hopper HQ ने 2023 ची…
Read More...

Asia Cup 2023 : असं पहिल्यांदाच घडतंय! टीम इंडियाच्या जर्सीवर असेल पाकिस्तानचं नाव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात यावर्षी अनेक महत्त्वाचे सामने होणार आहेत. हे दोन संघ आशिया कप 2023 आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आमनेसामने असतील. या दोन संघांमधील मोठ्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिया चषक स्पर्धेतील या दोन…
Read More...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत…

मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयामार्फत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षामध्ये ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव ३१…
Read More...

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता ‘व्हॉट्सॲप’वर तक्रार

मुंबई: ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार  करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व [email protected]
Read More...

सूर्यकुमार यादवने आपल्या ‘खास फॅन’ला दिली खास भेट, पहा व्हिडिओ

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन T20 सामन्यांमध्ये (WI vs IND) फ्लॉप झाल्यानंतर, सूर्यकुमार यादवने तिसऱ्या सामन्यात जबरदस्त खेळी खेळली, ज्यामुळे टीम इंडियाने 7 गडी राखून सहज विजय नोंदवला. मैदानावर चौकार आणि षटकारांनी चाहत्यांची मने…
Read More...