मोठी बातमी: एसटी महामंडळाकडून मोठी कारवाई, 11 अधिकारी कर्मचारी निलंबित

0
WhatsApp Group

राज्य परिवहन महामंडळाच्या विभागात तिकीट साठ्यामध्ये तफावत आढळल्यामुळे एसटी महामंडळाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी अहवालात दोषी आढळल्याने आता 11 अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.