PM Kisan : प्रतीक्षा संपली! उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये

PM Kisan: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्र सरकार उद्या, 28 फेब्रुवारी रोजी या हप्त्याचे 2,000 रुपये कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर यास…
Read More...

धक्कादायक: पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार करून हत्या

पिंपरी-चिंचवड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एक आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. पवन पांडे असे आरोपीच…
Read More...

हरियाणा INLD अध्यक्ष नफे सिंह यांचीगोळ्या झाडून हत्या

हरियाणामध्ये रविवारी आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बहादूरगडमध्ये काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला तेव्हा ते त्यांच्या कारमध्ये होते. किमान 40-50 राऊंड गोळीबार करण्यात आल्याचे…
Read More...

सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, आयोजित कोंकण गृहनिर्माण व…
Read More...

WPL 2024: मुंबईने मारलं दिल्लीच तख्त! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत मिळवला विजय

WPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals: शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. हंगामातील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि पहिल्या सत्रातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना अतिशय…
Read More...

IPL 2024 Schedule: आयपीएलचा ‘रन’संग्राम होतोय सुरू, पाहा IPLचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2024 Schedule: 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यांत वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यात पहिल्या…
Read More...

राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश

मुंबई, दि. २२ : राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागामार्फत सातत्‍याने प्रयत्‍न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्‍या २०१८ च्या…
Read More...

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं चिन्ह, ‘या’ चिन्हावर लढणार पवारांचे शिलेदार

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Symbol: निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत…
Read More...

IND vs ENG: कधी, कुठे आणि कसा पाहायचा भारत-इंग्लंड संघातील चौथा कसोटी सामना? एका क्लिकवर घ्या जाणून

India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि महत्त्वाचा सामना 23 फेब्रुवारीपासून रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील तिसरा सामना भारतीय संघाने एकतर्फी…
Read More...

उत्तराखंडमध्ये भीषण रस्ता अपघात, कार दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. उत्तरकाशीहून डेहराडूनच्या दिशेने जाणारी अल्टो कार नियंत्रणाबाहेर गेली आणि 500 ​​फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील सर्व जण जागीच ठार झाले.…
Read More...