वैभव सूर्यवंशीचा जयपुरात ‘धुमाकूळ’! सराव सत्रात ठोकला असा षटकार की स्टेडियमची काच झाली…
जयपूर: आयपीएल २०२६ मध्ये आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणारा राजस्थान रॉयल्सचा युवा तुफान फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या सराव सत्रादरम्यान वैभवने अशा काही ताकदीने फटके…
Read More...
Read More...