गणेश विसर्जनाच्या वेळी 16 जणांचा मृत्यू, यूपीमध्ये 4 भावंडांसह 9 तर हरियाणात 7 जणांचा बुडून मृत्यू
शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये विसर्जनादरम्यान बुडून 16 जणांचा मृत्यू झाला. हरियाणातील महेंद्रगड, सोनीपत आणि रेवाडी येथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या सात तरुणांचा बुडून मृत्यू…
Read More...
Read More...