Instagram Down: अनेक युजर्सची खाती आपोआप सस्पेंड, तुमचं खात सस्पेंड तर नाही झालं ना? लगेच चेक करा
Instagram Down: मेटाच्या मालकीचे फोटो-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म, Instagram च्या सेवा ठप्प झाल्या आहेत. लाखो वापरकर्ते अॅप वापरू शकत नाहीत. अनेक युजर्सनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत तक्रारी केल्या आहेत. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की…
Read More...
Read More...