पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू… अनेक जखमी
पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी (21 ऑक्टोबर) झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिवाळीनिमित्त घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. पुणे…
Read More...
Read More...