T20 WC 2022: पाकिस्तानला धूळ चारली! इंग्लंड बनला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड चॅम्पियन, स्टोक्स ठरला हिरो
T20 World Cup 2022 Final PAK vs ENG: बेन स्टोक्सच्या झुंजार खेळीच्या जोरावर इंग्लंडने T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. इंग्लंडचे हे दुसरे टी-20 विश्वचषक विजेतेपद आहे, त्याआधी त्यांनी…
Read More...
Read More...