गुजरातच्या कच्छमध्ये नर्मदा कालव्यात मोठी दुर्घटना, 15 वर्षीय मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा…
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील नर्मदा कालव्यात सोमवारी दोन जोडपे आणि एका किशोरवयीन मुलासह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. प्रागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडाळा गावाजवळ सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन महिला, एक 15 वर्षीय…
Read More...
Read More...