World Boxing Championships: स्वीटी बुरा बनली वर्ल्ड चॅम्पियन, चीनच्या वांग लीनाचा केला पराभव
Women's World Championships 2023: भारताची स्टार बॉक्सर स्वीटी बोरा हिने शनिवारी जागतिक स्पर्धेत 81 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चीनच्या वांग लीनाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारताचे हे एकाच दिवसातील दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी नीतू घनघास…
Read More...
Read More...