DC Vs MI: मुंबई इंडियन्सने पटकावले WPLचे पहिले विजेतेपद, दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून केला पराभव
WPL 2023 FINAL: महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ WPL जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात…
Read More...
Read More...