पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत? मग ‘हे’ उपाय नक्की करा

पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे सगळीकडे मुसळधार पाऊस पडट आहे. पाऊस आणि पावसाळा कितीही हवाहवासा वाटत असला तरी पावसाळ्यात काही गोष्टींची फारच अडचण होत असते. पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पावसात कपडे लवकर वाळत नाहीत. घराबाहेर गेल्यावर…
Read More...

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी…
Read More...

Asia Cup 2023: ‘या’ दिवशी भिडणार भारत पाकिस्तान

आशिया चषक 2023 ची तारीख निश्चित झाली आहे, परंतु अद्याप त्याचे वेळापत्रक आलेले नाही. पाकिस्तानला एकदिवसीय स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. स्थळावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये बराच काळ वाद सुरू होता. आशिया चषक 2023 स्पर्धेचे सामने 31 ऑगस्ट ते 17…
Read More...

MP Road Accident: सागर येथे भीषण अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत 6 ठार

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बस आणि ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला. भीषण रस्ता अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली यावरून…
Read More...

फोन हरवलाय का? रडत बसू नका, लगेच फॉलो करा ‘या’ टिप्स

मोबाईल चोरी किंवा हिसकावून घेण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. अशा परिस्थितीत, सर्वात मोठी समस्या म्हणजे आजच्या युगात मोबाइल हे आपले मोबाइल वॉलेट आहे. जेव्हा मोबाईल चोरीला जातो तेव्हा आपला सर्व डेटा धोक्यात येतो आणि बँक अॅप्लिकेशन किंवा…
Read More...

केदारनाथ मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी, नियम न पाळल्यास कडक कारवाई

देशभरातील सर्वात प्रसिद्ध उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात यापुढे भक्तांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करता येणार नाही. केदारनाथ मंदिरात मोबाईल घेऊन जाणे, फोटो काढणे आणि व्हिडिओ बनवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल…
Read More...

Air India Recruitment 2023: एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, दरमहा 500 क्रू मेंबर्सची होणार भरती

Air India Recruitment 2023: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी 'एअर इंडिया' लाखो तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने सांगितले की, येत्या काही दिवसांत दर महिन्याला 500 हून अधिक क्रू मेंबर्सची नियुक्ती केली जाईल.…
Read More...

मालाडमधील मार्वे बीचवर पोहायला गेलेल्या 5 मुलांचा बुडून मृत्यू, 3 जण बेपत्ता

मुंबईतील मार्वे बीचवर (Marve Beach) आलेल्या 12 ते 15 वयोगटातील पाच मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाचपैकी दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तीन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.…
Read More...

Vande Bharat Express: भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आग

भोपाळहून नवी दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या वंदे भारत ट्रेनला भीषण अपघात झाला आहे. सोमवारी ही गाडी बिना स्थानकावर उभी असताना या गाडीला आग लागली. आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि गाडी मध्यभागी थांबवूनच प्रवाशांना खाली उतरावे…
Read More...

लहान मुलांना चहा देण्याची चूक कधीही करू नका, नाहीतर लहान वयातच…

भारतातील बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. चहाशिवाय सकाळची कल्पना करणेही त्यांच्यासाठी कठीण आहे. काही लोक असे असतात ज्यांना सकाळी उठल्याबरोबर बेडवर चहा हवा असतो. आजकाल लहान-मोठ्या मुलांनाही चहा पिण्याची सवय लागली आहे.…
Read More...