Teeth Cleaning Tips: दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

दात पिवळे पडणे ही काही मोठी समस्या नाही, परंतु काही वेळा तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. दात पिवळे पडल्यामुळे लोकांचे एकंदर व्यक्तिमत्व बिघडू शकते. पांढरे दात आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. दात आपले स्मित आणखी आकर्षक करतात, पण जेव्हा…
Read More...

मोठी बातमी! या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता आकाश चौधरीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी भाग्यलक्ष्मी फेम आकाश चौधरी हा सुट्टीसाठी लोणावळ्याला जात होता. या दरम्यान त्याच्या कारला अपघात झाला, मात्र या अपघातात अभिनेत्याचा जीव थोडक्यात वाचला.…
Read More...

मोठी बातमी.. अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्याच्या राजकारणात रविवारी आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भेटलेल्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी नेत्यांचा समावेश होता. मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये…
Read More...

शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी उपाययोजना

सध्या खरीप हंगाम सुरु आहे. बळीराजाची पेरणीची लगबग सुरु असून चांगलं पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करतात.  परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून ढगाळ, आर्द्रतायुक्त जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहिल्याने शंखी गोगलगायीची संख्या वाढत आहे.…
Read More...

शाळेतील शौचालयात सापडला सहावीतील मुलीचा मृतदेह

वाशी येथे शाळेतच सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाशीतील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुग्धा महेंद्र कदम असे मृत तरुणीचे नाव असून ती…
Read More...

रस्ता अपघातात थोडक्यात बचावला लिओनेल मेस्सी, व्हिडिओ आला समोर

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी आजपासून म्हणजेच 16 जुलैपासून डेव्हिड बेकहॅमच्या क्लब मियामी सीएफसोबत आपला नवीन प्रवास सुरू करणार आहे. मात्र, त्याआधीच मेस्सी एका रस्ता अपघाताचा बळी होण्यापासून थोडक्यात बचावला. 15 जुलै…
Read More...

टोमॅटोच्या दरात सरकारचा दिलासा, आता एवढ्या रुपयांत 1 किलो टोमॅटो मिळणार

टोमॅटोच्या दराबाबत देशात सर्वत्र चर्चा सुरू असून, किरकोळ बाजारात त्याचा भाव 300 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मात्र यापूर्वी मोठे पाऊल उचलत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटो 90 रुपये किलोने विकण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा ग्राहक…
Read More...

VIDEO: व्हिडीओ काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव, व्हीडिओ व्हायरल

मुंबई : समुद्रकिनारी अनेक वेळा लोक अशा चुका करतात, ज्याचे परिणाम त्यांना जीव गमावून भोगावे लागतात. मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड येथे असाच एक प्रकार उघडकीस आला असून, येथे एका 27 वर्षीय महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना…
Read More...

अभिषेक बच्चन राजकारणात उतरणार? 2024 मध्ये ‘या’ पक्षात प्रवेश करणार?

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकतो. त्याने ब्रीद, धूम 4, हाऊसफुल 5, दसविन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिषेककडे आता अनेक चित्रपट आहेत. मात्र आता अभिषेकने अभिनयासोबतच राजकारणातही करिअर करण्याचा प्लॅन…
Read More...

विजेच्या तारेचा शॉक लागून 6 कावड यात्रेकरूंचा मृत्यू

मेरठमध्ये शिवरात्रीच्या दिवशी कावड यात्रेकरूंसोबत एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. भगवान शंकराचा जलाभिषेक करून परतणाऱ्या कावड यात्रेकरूंचे वाहन इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्यामुळे वाहनात उपस्थित असलेल्या 6 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. ही…
Read More...