9 दिवस हॉस्पिटलमध्ये होती मौनी रॉय, झालेला हा भयंकर आजार
प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयची तब्येत ठीक नाहीय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. मौनीची तब्येत इतकी बिघडली आहे की तिला नऊ दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे…
Read More...
Read More...