स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंती दिनी पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

0
WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विट मध्ये पंतप्रधानांनी म्हटलं आहे की

देशाचे महान सुपुत्र चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची गाथा देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील.