‘तारक मेहता..’च्या चाहत्यांसाठी खुशखबर! ‘दयाबेन’ 6 वर्षांनंतर पुन्हा शोमध्ये…
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या सिटकॉमने नुकतीच टीव्हीवर 15 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचबरोबर या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. विशेषतः 'दयाबेन' किंवा 'दया भाभी' ही व्यक्तिरेखा…
Read More...
Read More...