World Cup 2023 : वर्ल्ड कपमधला सगळ्यात मोठा उलटफेर, आफ्रिका-नेदरलँड्स मॅचचा धक्कादायक निकाल
Netherlands vs South Africa: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. 2023 च्या विश्वचषकात मोठी उलथापालथ होत आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करून खळबळ उडवून दिली होती. तर आता नेदरलँड्स…
Read More...
Read More...