7th Pay Commission: या कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीची भेट, पगारात 4 टक्क्यांनी होणार वाढ
तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकारने देशातील 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएचा मसुदा तयार केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 18 ऑक्टोबरला होणार आहे. ज्यामध्ये महागाई भत्त्यात…
Read More...
Read More...