Ashok Chavan: अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल त्यांच्या काँग्रेसच्या सदस्यत्वचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले. त्यांचा पक्ष प्रवेश हा काही दिवसानंतर होणार  होता. मात्र, भाजपने आजच त्यांच्या पक्ष प्रवेश करून…
Read More...

आयुष्मान कार्ड योजना: कोणाला मिळणार 5 लाख रुपयांचा लाभ? एका क्लिकवर जाणून घ्या

Ayushman Card Yojana Benefits: जे खरोखर गरजू आहेत किंवा गरीब वर्गातून आले आहेत त्यांच्यासाठी सरकार अशा अनेक योजना राबवत आहे. या योजनांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चही केले जातात, जेणेकरून लाभार्थ्यांना लाभ मिळावा. केंद्र सरकारच्या अशा अनेक…
Read More...

Ashok Chavan: काँग्रेस का सोडली? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिलं ‘हे’ उत्तर

माझ्या जन्मापासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आलो. पक्षानेही मला खूप सारे दिले. पण त्या बदल्यात मीसुद्धा पक्षासाठी बरेचकाही केले. आता मला वाटते मी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला, असे अशोक चव्हाण…
Read More...

हा धोनी आहे का? तुमचं उत्तर हो असेल तर चूकताय तुम्ही? वाचा बातमी

काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये साऊथचा सुपरस्टार रजनीकांत सारखा दिसणारा एक माणूस  होता. त्या व्यक्तीचा चेहरा रजनीकांत सारखाच होता की दुरून पाहिल्यावरही कोणाचा विश्वास बसत नव्हता की तो रजनीकांत नाही. आता आणखी एका…
Read More...

Suresh Raina: सुरेश रैना बनला कर्णधार, अचानक मिळाली मोठी जबाबदारी

Suresh Raina Indian Veteran Premier League: भारतीय संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन वेटरन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात तो यूपी बटालियनचे नेतृत्व करताना दिसणार आहे.…
Read More...

Health Tips : उन्हाळ्यात पुदिना खाण्याचे आहेत अनेक फायदे, लगेचच आहारात सामिल करा

Mint Benefits: उन्हाळा चालू आहे. या ऋतूत तुम्ही जेवढी तुमच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घ्याल, तेवढे तुम्ही तंदुरुस्त आणि आजारांपासून दूर राहाल. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शक्य तितके द्रव आणि पौष्टिक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.…
Read More...

बसला कारची धडक, पाच जण जिवंत जाळले, पहा व्हिडिओ

मथुरा येथील यमुना एक्सप्रेस वेवर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे एका कारची प्रवासी बसला धडक बसली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामुळे कारला आग लागली आणि त्यात प्रवास करणाऱ्या पाच जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...

Sanjay Raut On Eknath Shinde: ”तुझी दाढी दिल्लीच्या हातात..”, संजय राऊत यांची…

माझ्या नादाला लागू नका, मला आडवे आलात तर मी कोणालाही सोडत नाही.  या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल, असा जाहीर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. त्यांच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाचे…
Read More...

कथित हेरगिरी प्रकरण; कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या 8 भारतीय माजी नौसैनिकांची केली सुटका

हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या या आठही भारतीय माजी…
Read More...

Employment Fair: PM मोदी 1 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये नियुक्त केलेल्या 1 लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी एकात्मिक संकुल कर्मयोगी भवनाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी…
Read More...