”याच्‍या डोक्‍यावर परिणाम झालाय”, नारायण राणे यांची टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे मराठा आरक्षण आंदोलनाचे महत्त्वाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचााजचा पाचवा दिवस आहे. पाठिमागील 10 फेब्रुवारीपासून ते उपोषणाला बसले आहेत. त्यांची…
Read More...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार

मुंबई : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किलोमीटर रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यातील दळणवळणाचा विकास होण्यास…
Read More...

T20 World Cup 2024: रोहित शर्माच टी-20 वर्ल्ड कपसाठी कर्णधार, पंड्याचा पत्ता कट

T20 World Cup 2024 Captain: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकण्याकडे लक्ष देत आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभात 16 संघ सहभागी होणार आहेत. यावेळी अमेरिका आणि…
Read More...

PM Kisan Yojana: ऑनलाईन नोंदणी कशी करायची? वर्षाला 6 हजार रूपये कसे मिळवायचे? सर्व जाणून घ्या

PM Kisan Yojana: PM KISAN YOJNA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सुरू…
Read More...

Weather Update: देशातील ‘या’ राज्यांत आज मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मते, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड आणि बिहारमध्ये काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची…
Read More...

Ration Card Suspend: रेशन कार्ड बंद होणार, लगेच भरा ‘हा’ अर्ज

केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. कोट्यवधी नागरिकांना मोफत अन्नधान्य तसेच रेशनचा पुरवठा केला जातो मात्र असंख्य लोक या योजनेचा चुकीचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. पात्रतेचे निकष पूर्ण न करताही ही…
Read More...

प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका राजपूतने केली आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Mallika Rajput Death: यूपीच्या सुलतानपूर येथील स्थानिक गायिका व अभिनेत्री मल्लिका राजपूतने आत्महत्या केली आहे. विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत या विवाहित महिलेचा कोतवाली नगरच्या सीताकुंड परिसरात संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी…
Read More...

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ…

ठाणे: खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’  असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’  या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मार्ग…
Read More...

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; 1 कोटी घरांना मिळणार मोफत वीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोफत वीज योजना जाहीर केली. 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' असे त्याचे नाव आहे. ही रूफटॉप सोलर योजना आहे. या नवीन योजनेद्वारे 1 कोटी घरांना मोफत विजेचा लाभ मिळणार आहे. याबाबत पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज…
Read More...

थरकाप उडवणारा Video! लाईव्ह सामन्यात अंगावर वीज कोसळून खेळाडूचा मृत्यू

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे नक्कीच तुमचा थरकाप उडेल. यामध्ये फुटबॉलच्या Live सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडोनेशियातल्या…
Read More...