पुष्पा 2 चे शूटिंग सुरू; रश्मिका मंदान्नाने शेअर केला व्हिडिओ

अल्लू अर्जुन स्टारर आगामी चित्रपट 'पुष्पा: द रुल' ची शूटिंग सुरू करणारी रश्मिका मंदान्नाने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने नाईटशूट लिहिले आहे. ती 'पुष्पा 2' मध्ये श्रीवल्लीची…
Read More...

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या…

पंढरपूर: बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ…
Read More...

चालू बसमध्ये ड्रायव्हरला आला हृदयविकाराचा झटका नंतर…

एसटी बस चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील पारनेर बस स्थानकाबाहेर ही घटना घडली. अशोक भापकर असे या चालकाचे नाव आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टेअरिंगवर पडले आणि बसचे नियंत्रण सुटले. मात्र,…
Read More...

पावसाळ्यात दूध पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या

पावसाळ्यात घरातील वडीलधारी मंडळी दूध पिण्यास नकार देतात हे तुम्ही ऐकले असेलच. पण असे का म्हणतात याचा कधी विचार केला आहे का? खरंतर पावसाळ्यात दूध प्यायल्याने पोट खराब होऊ शकते. एवढेच नाही तर ते तुमची संपूर्ण पचनसंस्था बिघडू शकते. दुधामुळे…
Read More...

Chandra Shekhar Aazad Attacked: पोलिसांनी चार संशयितांना घेतले ताब्यात, कारही जप्त

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ ​​रावण यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीस चारही जणांची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर हल्ल्यात सहभागी असलेली कारही पोलिसांना सापडली…
Read More...

जगन्नाथ यात्रेचा रथ विजेच्या तारेला अडकला, 6 जणांचा मृत्यू

त्रिपुरामध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. वाटेत रथाचा विद्युत तारेशी संपर्क आला. त्यामुळे तारेला विद्युत प्रवाहाने अनेकांना आपल्या कवेत घेतले. विजेच्या धक्क्याने किमान ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.…
Read More...

Bakri Eid 2023: बकरी ईदला घरीच बनवा ‘हा’ खास पदार्थ, जाणून घ्या रेसिपी…

Bakri Eid 2022: ईद आणि बकरी ईद या पवित्र सणाला शिरखुरमा देऊन पाहुण्यांचे तोंड गोड करतात. बरेच लोक चव वाढवण्यासाठी केशर, वेलची पावडर आणि खसखस ​​घालतात. बकरी ईद सणासाठी तुम्ही घरीच खास शेवयांची खीर अर्थात शिरखुरमा बनवू शकतात. आज आम्ही…
Read More...

Eid Mubarak Wishes in Marathi: बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये

"अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद, सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा, ईद मुबारक" "ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बकरी ईद मुबारक" "माझी ईच्छा आहे…
Read More...

शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा मोठे नुकसान सोसावे लागते. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्याचा हप्ता काही वेळेस शेतकऱ्यांना भरणे जड ठरते. त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा घेत नाहीत.…
Read More...

बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल-झुआ हा सण प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो. हा सण साजरा करताना समाजातील उपेक्षित, वंचित घटकाच्या…
Read More...