Eid Mubarak Wishes in Marathi: बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये

0
WhatsApp Group

“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद,
सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,
ईद मुबारक”

“ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
बकरी ईद मुबारक”

“माझी ईच्छा आहे की तुमचे आयुष्य
बिर्याणी इतके मसालेदार आणि
खिरसारखे गोड असेल
बकरी ईद च्या शुभेच्छा”

“ईद निमित्त तुम्हाला सर्वांना
आनंद, समृद्धी लाभो
बकरी ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा”

“वाटलं कुणाशी तरी बोलू
खास व्यक्तींशी दोन गप्पा मारू,
बकरी ईद मुबारक म्हणण्याचा घेतला निर्णय,
पहिले तुमच्यापासूनच सुरवात करू,
बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा”

“तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही बकरी ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा”