Edible Oil: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेलाच्या किमतीत कपात!

केंद्र सरकारने संसदेत खाद्यतेलाच्या किमतींबाबत मोठा अपडेट दिला आहे. सूर्यफूल तेल, शुद्ध सोयाबीन तेल आणि शुद्ध पामोलिन तेलाच्या किमती गेल्या वर्षभरात लक्षणीयरीत्या खाली आल्याचे सरकारने म्हटले आहे. याअंतर्गत रिफाइंड सूर्यफूल तेल 29…
Read More...

चंद्रपुरात वीज पडून 5 जणांचा मृत्यू 

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत चार ठिकाणी वीज कोसळून चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्याने एक महिला जखमी झाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 75 किमी अंतरावर असलेल्या…
Read More...

PM Kisan Yojana: देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज जमा होणार14 वा हप्ता

देशभरातील सुमारे 8.5 कोटी शेतकऱ्यांना गुरुवारी मोठी बातमी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सुमारे 8.5 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 14 वा हप्ता म्हणून सुमारे 17,000 कोटी रुपये जारी करणार आहेत.…
Read More...

गुरुवारी हे उपाय केल्याने तुमचे भाग्य उजळेल, देवी लक्ष्मीची कृपा राहील

27 जुलै रोजी श्रावण शुक्ल पक्षातील उदय तिथी नवमी आणि गुरुवार आहे. 27 जुलै रोजी दुपारी 3.48 पर्यंत नवमी तिथी असेल, त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल. 27 जुलै रोजी दुपारी 1.38 पर्यंत शुभ योग राहील. त्याच्या नावाप्रमाणेच हा योग अत्यंत शुभ मानला…
Read More...

IND vs WI 1st ODI: पहिला एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या

कसोटीनंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका (27 जुलै) आजपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी बार्बाडोस येथे खेळवला जाईल. वनडे वर्ल्ड 2023 च्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही…
Read More...

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. आज मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड…
Read More...

APJ Abdul Kalam qoutes: एपीजे अब्दुल कलाम यांचे ‘हे’ 10 विचार बदलू शकतात तुमचं आयुष्य

एपीजे अब्दुल क्लाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी धनुष्कोडी, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम होते. 2002 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात ते लोकांचे…
Read More...

घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर द्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर: आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. घरकुल योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना बांधकामाच्या विविध टप्प्यावर निधी उपलब्ध करुन…
Read More...

महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मिळणार 1866.40 कोटी…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 1866.40 कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, गुरुवार, 27 जुलै 2023 रोजी देण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएमकिसान) योजनेंतर्गत…
Read More...

बापरे..! ‘या’ नंबर वरून येणारे कॉल चुकूनही उचलू नका, नाहीतर…

आपला देश सध्या सायबर घोटाळेबाजांच्या घोटाळ्यात अडकत आहे. दररोज यासंदर्भातील अनेक प्रकार समोर येत आहेत. कुठे यूट्यूबवरून पैसे कमावण्याच्या नावाखाली घोटाळे होत आहेत, तर कुठे ओटीपी सांगून बक्षीस जिंकून घरबसल्या काम देण्याचे प्रकार घडत आहेत.…
Read More...