विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते  विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा…
Read More...

ठाणे येथे राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यान’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: देशभरात आज ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

सांगोल्यात PSI अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ

सोलापूरच्या सांगोला तालुक्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सूरज चंदनशिवे असं या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.काल रात्री (2 ऑगस्ट) रात्री जेवल्यानंतर ते शेतामधून शतपावलीसाठी रस्त्यावर…
Read More...

OMG 2 Trailer Out: अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

OMG 2 Trailer: अखेर प्रतीक्षा संपली आणि 'ओह माय गॉड 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. वादांमुळे थोडा विलंब झाला असला तरी अक्षय कुमार मनोरंजनाचा धमाका घेऊन दिसला आहे. आज 3 ऑगस्ट रोजी OMG 2 चा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना…
Read More...

टोमॅटो आणखी महागणार, सप्टेंबरमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता

जवळपास दोन महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या टोमॅटोचे भाव आणखी वाढणार आहेत. येत्या काळात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या समस्या आणखी वाढू शकतात. टोमॅटोचे दर 200 रुपये किलोच्या पुढे जाऊ शकतात. केवळ घाऊक व्यापाऱ्यांना टोमॅटो सुमारे दोनशे रुपये…
Read More...

Honda Activa 6G H: कर्जाच्या मदतीने Honda Activa खरेदी करायची आहे का? मग वाचा ही बातमी

आता तुम्हाला अशा अनेक स्कूटर्स देशातील स्कूटर सेगमेंटमध्ये पाहायला मिळतील. जे कार फीचर्ससह येतात. जर आपण Honda Activa H स्मार्ट स्कूटरबद्दल बोललो तर ती कंपनीच्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित स्कूटर आहे. यामध्ये कीलेस एंट्री व्यतिरिक्त…
Read More...

India vs West Indies: कसोटी, एकदिवसीय मालिकेनंतर आता टी-20 चा थरार, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार…

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेली टीम इंडिया आजपासून यजमान टीम वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू करणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू…
Read More...

आनंद शिंदे यांच्या पुतण्याचे दुःखद निधन

प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे नातू आणि आनंद प्रल्हाद शिंदे यांचे पुतणे सार्थक दिनकर शिंदे यांचे आज दुःखद निधन झाले. नांदेडमध्ये सार्थक दिनकर शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सार्थक शिंदे यांच्या…
Read More...

UGC Declares 20 Universities As Fake: यूजीसीने जाहीर केली 20 बोगस विद्यापीठांची यादी

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने देशभरातील 20 विद्यापीठे बनावट घोषित केली आहेत. आता या विद्यापीठांना पदव्या देण्याचे अधिकार नाहीत. यूजीसीने जाहीर केलेल्या यादीत सर्वाधिक आठ महाविद्यालये दिल्लीतील असून चार विद्यापीठे उत्तर प्रदेशातील…
Read More...

Jio च्या या प्लॅनमध्ये 75GB फ्री डेटा मिळेल, एका वर्षासाठी रिचार्ज करण्याची गरज नाही

दूरसंचार क्षेत्राचा विचार करता रिलायन्स जिओ ही पहिली गोष्ट आहे. जिओ ही देशातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे ग्राहक कोट्यवधीत आहेत. Jio त्याच्या स्थापनेपासून वापरकर्त्यांना परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम ऑफर देत आहे. जिओकडे रिचार्ज प्लॅनच्या…
Read More...