हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार; पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या, पहा व्हिडिओ
हिमाचलच्या कुल्लूमध्ये एक वेदनादायक अपघात झाल्याची बातमी आहे. कुल्लूमध्ये एकाच वेळी अनेक बहुमजली इमारती कोसळल्या. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून अनेक लोक गाडल्याचे वृत्त आहे.
हा अपघात सकाळी 9.40 वाजता झाला असल्याचे…
Read More...
Read More...