पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे: सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाची परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन…
Read More...

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या…
Read More...

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई: सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात…
Read More...

Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान यांच्यात कोणाचं पारडं जड? जाणून घ्या, आकडेवारी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघ 2 सप्टेंबर रोजी कॅंडी येथे आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत, पण…
Read More...

खुशखबर! एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त, ‘ही’ आहे नवी किंमत

आज सप्टेंबर महिन्याची पहिली तारीख असून, तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. 19 KG व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरची किंमत 158 रुपयांनी कमी केली आहे, LPG ग्राहकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण दिलासा आहे. नवीन किमती आजपासून लागू…
Read More...

भारताचा शानदार विजय! जपानचा 35-1 ने पराभव करत अंतिम फेरीत मारली धडक

पुरुष हॉकी 5s विश्वचषक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत भारताने जपानचा 35-1 असा पराभव केला. यापूर्वी मलेशियाचा 7-5 असा पराभव झाला होता. गुरुवारी दोन विजयानंतर भारताने 12 गुणांसह पूल टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. उपांत्य फेरीचे सामने शनिवारी…
Read More...

अभिनेत्री Kate Sharma चा व्हिडिओ झाला व्हायरल, पहा व्हिडिओ

टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री Kate Sharma सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती खूप लोकप्रियही असते. अभिनेत्रीने तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टने कहर केला आहे. तिने चमकदार गुलाबी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, चमकदार मेकअपसह,…
Read More...

लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच जिंकेल, आम्ही भाजपला जिंकू देणार नाही – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक 2024 संदर्भात मोठा दावा केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी महाआघाडीच जिंकेल, असे त्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आमचा लढा…
Read More...

गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…
Read More...

बहुमजली इमारतीला भीषण आग, 52 जणांचा मृत्यू

Johannesburg Massive Fire Accident 52 Kills: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत 52 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेनुसार, आगीच्या घटनेत इतर 43 लोक भाजले आणि…
Read More...