Lifestyle: कंडोम वापरण्यास टाळाटाळ का? तरुणांच्या सवयींबाबत अहवालातून महत्त्वाचे खुलासे
कंडोम हा गर्भनिरोधक आणि लैंगिक आजारांपासून संरक्षण करणारा प्रभावी उपाय असूनही अनेक तरुण कंडोम वापरण्यास टाळाटाळ करतात. विविध संशोधन अहवालांमधून असे दिसून आले आहे की, कंडोम न वापरण्यामागे अनेक मानसिक, सामाजिक आणि शारीरिक कारणे असतात. चला, या…
Read More...
Read More...