हॉटेलमध्ये शिरले अन् केळी घेऊन पळाले! माकडांनी मारला बुफेवर डल्ला; चोरीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल
माकडं त्यांच्या खोडकर स्वभावासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. मग ते भारतातील मंदिर असो किंवा परदेशातील एखादे लक्झरी हॉटेल, माकडांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका 'हाय-फाय' चोरीचा व्हिडिओ…
Read More...
Read More...