Gandhi Jayanti 2024 : महात्मा गांधींशी संबंधित ‘या’ 7 रंजक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Gandhi Jayanti 2024 : भारतात, 2 ऑक्टोबर हा ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी यांना समर्पित आहे. या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यांना ‘बापू’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी देशाला अहिंसेचा मार्ग अवलंबण्याची शिकवण दिली. बापू आदर्शवादी,…
Read More...

Gandhi Jayanti 2024 Quotes, Messages : गांधी जयंतीला बापूंचे हे ‘अनमोल विचार’ शेअर करा,…

महात्मा गांधी यांचे अनमोल विचार “चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.” “गरीबी हा हिंसाचाराचा सर्वात वाईट प्रकार आहे.” “हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे…
Read More...

LPG Price Hike : नवरात्रीपूर्वी मोदी सरकारने दिला धक्का! LPG सिलिंडरच्या दरात वाढ ; जाणून घ्या नवीन…

LPG Price Hike : ऑक्टोबर महिना हा सणांनी भरलेला असून या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅसचे दर वाढले आहेत. गॅसच्या दरात ही वाढ 48.50 रुपये प्रति सिलिंडर असून 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी दर वाढवण्यात आले आहे. LPG सिलिंडरचे नवीन दर आज 1 ऑक्टोबर…
Read More...

Rajinikanth Admitted To Hospital : सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडली, रात्री उशिरा रुग्णालयात…

Rajinikanth Admitted To Hospital : सुपरस्टार रजनीकांत यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नई पोलिसांनी सांगितले की, पोटदुखीच्या तक्रारीनंतर रजनीकांत यांना सोमवारी रात्री रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी…
Read More...

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. 30…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण…
Read More...

10 आमदार निवडून आले तरी मुख्यमंत्र्यांचा गणपती करणार – बच्चू कडू

तिसरी आघाडी स्थापन केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. त्यांनी आता थेट महायुती आणि महाविकास आघाडीलाच इशारे द्यायला 5सुरूवात केलीय. "288 आमदार नाही, फक्त 10 जरी आमदार निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय…
Read More...

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कर्दे’ला कृषी पर्यटनासाठीचा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान

मुंबई : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली…
Read More...

Marriage Certificate : विवाह प्रमाणपत्र बनवण्यासाठी किती दिवस लागतात? कोणती कागदपत्रे जमा करावी…

Marriage Certificate : भारतात दरवर्षी लाखो विवाह होतात, गेल्या वर्षी या विवाहांची संख्या 32 लाख होती, तर यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर 34 लाख विवाह भारतात होणार आहेत. अशा परिस्थितीत या विवाहसोहळ्यांवर साडेचार लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.…
Read More...

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून शुल्कवाढ, किती रक्कम भरावी लागणार?

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा फी वाढवण्यात आलीय. तब्बल 12 टक्क्यांनी परीक्षा फी वाढवण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला. कागद महागल्यामुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या…
Read More...