Asia Cup 2023: टीम इंडिया बनली चॅम्पियन, श्रीलंकेचा 10 गडी राखून केला पराभव

India vs Sri Lanka Final: 2023 आशिया कपच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने ऐतिहासिक कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सिराजच्या घातक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. रविवारी झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम…
Read More...

संभाजी भिडे विरुद्ध पुण्याच्या न्यायालयात केस दाखल

महात्मा गांधी, क्रांतीज्योती महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरुष, विचारवंत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे याच्या विरोधात आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी केस दाखल करण्यात आली. २७…
Read More...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण मागे

मराठावाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील  यांनी आज उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री…
Read More...

Benefits of figs: अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

अंजीर हे मध्य पूर्व आणि पश्चिम आशियातील एक गोड आणि रसाळ फळ आहे. हे एक प्रकारचे फळ आहे जे तुम्ही ताजे, वाळलेले किंवा शिजवलेले खाऊ शकता. हे फळ पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे जे तुम्ही विविध पाककृतींमध्ये वापरू शकता. अंजीरची चव अद्वितीय आणि गोड…
Read More...

श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा तयार करताना कोल्हापूरचा बाज राखला जावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : श्रीक्षेत्र जोतिबा प्राधिकरणाचा विकास करताना कोल्हापूरची परंपरा, बाज राखला जाईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा तयार…
Read More...

व्हॉट्सअॅपमध्ये आले टेलिग्रामसारखे फीचर, आता तुम्ही सेलिब्रिटींशी थेट बोलू शकता

WhatsApp ने अधिकृतपणे भारतात आणि 150 हून अधिक देशांमध्ये चॅनेल नावाचे नवीन प्रसारण वैशिष्ट्य सुरू केले आहे. इंस्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट चॅनेल वैशिष्ट्याप्रमाणे, मेटा चे व्हॉट्सअॅप आता वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनसह वन-वे चॅनेलद्वारे…
Read More...

अभिनेत्री Divyanganaa Jain चे फोटो झाले व्हायरल, पहा फोटो

नाम शबाना अभिनेत्री दिव्यांगना जैन सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे, ही अभिनेत्री दररोज तिच्या सिझलिंग अवताराने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर…
Read More...

Asia Cup 2023: श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत भारताची अंतिम फेरीत धडक

IND vs SL: आशिया चषक 2023 च्या सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने फायनलमध्येही प्रवेश केला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. 14 सप्टेंबर रोजी…
Read More...

IND vs PAK: पाकिस्तानला भारताने चाखली धूळ, 228 धावांनी केला पराभव

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 50 षटकात 2 गडी गमावून 356 धावा केल्या आहेत. या सामन्यात किंग कोहली 122…
Read More...

गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई: राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन…
Read More...