नाशिकच्या एमजी रोड मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग, 5 ते 6 दुकाने जळून खाक

नाशिकमधील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एमजी रोडवर मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले…
Read More...

PM Kisan Yojana: तारीख ठरली! ‘या’ दिवशी येणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता

PM Kisan 15th Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे PM किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे हस्तांतरण 15 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. 8 कोटी…
Read More...

India Post Recruitment: भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी; थेट लिंकवरून येथे अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक बातमी आहे. पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाने इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भर्ती 2023 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध पदांसाठी अर्ज…
Read More...

PAN Card: बापरे! सरकारने 11.5 कोटी पॅन कार्डवर घातली बंदी

भारत सरकारने देशभरातील 11.50 कोटी पॅन कार्ड निष्क्रिय केले आहेत. कारण ते निर्धारित वेळेत आधार कार्डशी लिंक झाले नव्हते. या 11.50 कोटी रुपयांपैकी, जर तुमचे पॅन कार्ड देखील निष्क्रिय झाले असेल तर काळजी करू नका, तुम्ही ते सहजपणे सक्रिय करू…
Read More...

केएल राहुल ठरला वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुलने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. राहुलने सुरुवातीला सावध खेळ करत नंतर मोठे फटके मारले. विश्वचषकातील राहुलचे हे…
Read More...

Virat Kohli Wicket: पाहा, तब्बल 7 वर्षांनी विराट कोहलीला मिळाली विकेट

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने फलंदाजीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. यंदा तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. या सगळ्यामध्ये विराट…
Read More...

उत्तराखंडमध्ये मोठा अपघात, उत्तरकाशी सिल्क्यरा बोगद्यात भूस्खलन, 40 मजुरांचा जीव धोक्यात

Uttrakhand Tunnel Collapsed: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथून एका मोठ्या अपघाताचे वृत्त समोर येत आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यरा-दांदलगाव दरम्यान निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. हा निर्माणाधीन बोगदा सिल्क्यराहून 150 मीटर पुढे तुटला आहे.…
Read More...

खुशखबर! विराट-अनुष्का पुन्हा आई-बाबा होणार…, पहा व्हिडिओ

Anushka Sharma: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. मात्र, दोघांनीही याबाबत कोणतीही पुष्टी केली नाही, मात्र अलीकडेच सोशल मीडियावर दिवाळी पार्टीचा…
Read More...

IND vs NZ Semi Final: …तर भारत थेट World Cup 2023च्या फायलनमध्ये पोहोचणार!

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. त्याचवेळी, विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 16…
Read More...

Diwali 2023: दिवाळीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

Diwali 2022 Do's And Don'ts: आज 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीचा मोठा सण साजरा होत आहे. या दिवशी लक्ष्मी, श्रीगणेश आणि धनाची देवता कुबेर महाराज यांची पूजा करण्याचा नियम आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि…
Read More...