दिग्गज अभिनेते अमोल पालेकर रूग्णालयात दाखल!
पुणे - 70 आणि 80 च्या दशकात सामान्य माणसाची भूमिका साकारणारे लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जाणारे अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…
Read More...
Read More...