मुंबईमध्ये पुन्हा भीषण अग्नितांडव; 11 जणांचा बळी गेलेल्या भांडुपच्या मॉलमध्ये पुन्हा भडका
मुंबई - मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम्स मॉलला भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीची घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, पोलीस…
Read More...
Read More...