Womens World Cup: १०७ धावांनी विजय मिळवत भारतीय महिला संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा!
आयसीसी महिला विश्वचषकात ICC Womens World Cup 2022 भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात भारतीय महिला संघाने दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ गडी…
Read More...
Read More...