CRPF जवानाने सहकाऱ्यांवर AK-47 ने केला गोळीबार, 4 जवान शहीद, 3 जखमी
सुकमा - छत्तीसगडमध्ये रविवारी रात्री उशिरा सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) जवानाने त्याच्या साथीदारांवर एके-47 ने गोळीबार केला. या घटनेत 4 जवान शहीद झाले, तर 3 जखमी झाले. दोन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला…
Read More...
Read More...