मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याची घटना घडली आहे. यामुळे घडलेल्या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. दरम्यान महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात…
Read More...
Read More...