Siddhanth kapoor : श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला अटक
बॉलिवडू विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर याला ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूच्या रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या…
Read More...
Read More...