IND vs ENG: इंग्लंडकडून भारताला 231 धावांचे लक्ष्य, ओली पोपची शानदार खेळी

भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला 231 धावांचे लक्ष्य दिले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा डाव 420 धावांवर संपला. संघाकडून ओली पोपने सर्वाधिक 196 …
Read More...

Breaking News: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा

बिहारच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवन येथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. नितीश कुमार आज संध्याकाळी 5 वाजता बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.…
Read More...

IMD Weather Update: ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, थंडीची लाट कायम राहणार

जानेवारीच्या शेवटच्या दिवसांतही संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा प्रभाव दिसून येत आहे. तथापि, काल दिल्ली-एनसीआरसह अनेक भागात हवामान स्वच्छ होते आणि धुके दिसले नाही. त्यामुळे दिवसाचे तापमान तापले असले तरी थंडी अजूनही कमी झालेली नाही. अजूनही थंडी…
Read More...

दिल्लीच्या मंदिरात स्टेज कोसळल्याने चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू, 17 जखमी

नवी दिल्ली : दिल्लीतील कालकाजी मंदिरात मातेच्या जागरण दरम्यान स्टेज कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी 1600 लोक उपस्थित होते हा…
Read More...

लग्नाचे आमिष दाखवून मराठी अभिनेत्रीवर अत्याचार

पुण्यात सिनेअभिनेत्रीवर रिसॉर्टमध्ये नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विराज पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करून अभिनेत्रीच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून तिला ठार मारण्याची…
Read More...

Health Tips: ‘या’ 9 गोष्टी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका, या समस्या उद्भवू शकतात

असे अनेक खाद्य पदार्थ आहेत, जे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. कारण असे अनेक पदार्थ आहेत जे आरोग्याला हानी पोहोचवतात किंवा पोटाचे आजार होतात. काहीही खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे…
Read More...

राहत फतेह अली खानने दारूच्या बाटलीसाठी नोकराला केली मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

Rahat Fateh Ali Khan Viral Video: पाकिस्तानचा फेम गायक राहत फतेह अली खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या कोणत्याही गाण्याचा नसून तो आपल्या नोकराला मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये केलेल्या…
Read More...

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

नवी दिल्ली: महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद सलग तिसऱ्यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज…
Read More...

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी…
Read More...

भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंची यादी

Top 5 Most International Run Scorers for India: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटसह भारतासाठी 34357 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी 26733 धावा केल्या…
Read More...