भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंची यादी

0
WhatsApp Group

Top 5 Most International Run Scorers for India: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटसह भारतासाठी 34357 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी 26733 धावा केल्या आहेत.

राहुल द्रविडने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी 24064 धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी आतापर्यंत 18444 धावा केल्या आहेत.

सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटसह भारतासाठी 18433 धावा केल्या आहेत.