BCCI कडून ग्राऊंड्समेन आणि पिच क्युरेटर्सना १.२५ कोटींचे बक्षिस जाहीर!
आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाने पहिल्या हंगामातच राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्स राखून पराभव केला. तब्बल २ महिने चाललेल्या आयपीएल स्पर्धेची रविवारी सांगता झाली. या २…
Read More...
Read More...