काळजी करू नका… लवकर बरे व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा
सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवारी 5 जुलै रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...
Read More...