उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के; ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार
मुंबई - उद्धव ठाकेंच्या हातातून राज्याची सत्ता गेली, यानंतर आता ठाकरेंसमोर पक्ष वाचवण्याचं आव्हान उभं आहे. आता तर त्यांना आपला गड वाचवणं कठीण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दोन दिवसातच…
Read More...
Read More...