IND vs ENG 1st T20: रोहित शर्माने छोट्या डावातही केला मोठा विक्रम, विराट कोहलीला टाकले मागे
IND vs ENG 1st T20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे. कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वात जलद 1000 धावा करणारा तो कर्णधार ठरला आहे. रोहित शर्मा कोरोनामधून बरा होऊन संघात…
Read More...
Read More...