महाबीजचा शेतकऱ्यांना दणका, बियाण्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

अकोला - महागाईची झळ सर्वसामान्यांबरोबर आता शेतकऱ्यांनाही (Farmer) बसू लागली आहे. औषधे, किटकनाशके तसेच रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता शासनाच्या महाबीज (Mahabeej) कंपनीने देखील बियाण्यांच्या दरात वाढ करून…
Read More...

IPL 2022: गुजरातची फायनलमध्ये एन्ट्री! राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय

गुजरात आणि राजस्थान यांच्यातील प्लेऑफचा पहिला सामना अर्थात क्वॉलिफायर-१ Gujarat vs Rajasthan , Qualifier 1 चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापंर्यंत चाललेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या…
Read More...

Asia Cup 2022: जपानचा भारतावर मोठा विजय, 5-2 ने दिली मात

आशिया चषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात जपानने भारताचा ५-२ने पराभव केला आहे. जपानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर भारताला अजूनही विजयाचे खाते उघडायचे आहे. जपानने त्यांच्या आधीच्या सामन्यात इंडोनेशियाचा ९-० असा पराभव केला होता. तर भारताने…
Read More...

आशिष नेहराने युझवेंद्र चहलला लगावली किक, पाहा Photo

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन्ही टीमना आजच्या सुरू असलेल्या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. गुजरात टायटन्स पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. तर राजस्थानला पहिल्या सिझनमध्ये आयपीएल विजेतेपद…
Read More...

राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील २३ कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. आज झालेल्या…
Read More...

Happy Brother’s Day 2022: आपल्या लाडक्या भावाला अस्सल मराठीत द्या ‘ब्रदर्स डे’च्या…

मदर्स डे, फादर्स डे नंतर सर्वाल अनमोल दिन म्हणजेच ब्रदर्स डे. दरवर्षी 24 मे रोजी ब्रदर्स डे साजरा केला जातो. हा दिन सर्वा भावांना समर्पित असतो. हा दिन भाऊ आणि बहीण किंवा भाऊ आणि भाऊ यांच्यातील नातेसंबंध आणि बंधुत्वाच्या इतर बंधांचा उत्सव…
Read More...

नवी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

मुंबई - आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षीय बलाबल वाढवण्याकडे सर्व राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नुकतंच (state…
Read More...

पंजाब सरकारच्या आरोग्यमंत्र्यांना अटक, प्रत्येक कामासाठी १ टक्का कमिशनचा आरोप

नवी दिल्ली – पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले डॉ. विजय सिंगला यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विजय सिंगला हे आरोग्य विभागातील प्रत्येक कामासाठी १ टक्का कमिशन आणि निविदा मागत होते. त्याची…
Read More...

तारकर्लीत पर्यटकांची बोट बुडाली, दोघांचा मृत्यू तर दोन जणांची प्रकृती गंभीर

सिंधुदुर्ग - मालवणमधील तारकर्ली येथून मोठी बातमी समोर येत आहे. तारकर्लीमध्ये पर्यटकांची बोट बुडून (Tourist Boat Sank in Tarkarli) दोघांचा मृत्यू झाल्याची घटना (Two persons killed) घडली आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक…
Read More...

सारा तेंडुलकरचा मराठमोळा अंदाज तुम्ही पाहिला का? फोटो पाहून म्हणाल पोरगी लाखात एक..

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच सचिन तेंडुलकरच्या कुटुंबाने नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी सचिन तेंडुलकर आणि त्याची मुलगी सारा (Sara Tendulkar) खास पारंपरिक…
Read More...